Red Hat Enterprise Linux 5.4
प्रकाशन टिप
सर्व आर्किटेक्चर करीता प्रकाशन टिप.
Legal Notice
Copyright
© 2009 Red Hat, Inc.. This material may only be distributed subject to the terms and conditions set forth in the Open Publication License, V1.0 or later (the latest version of the OPL is presently available at
http://www.opencontent.org/openpub/).
Red Hat and the Red Hat "Shadow Man" logo are registered trademarks of Red Hat, Inc. in the United States and other countries.
All other trademarks referenced herein are the property of their respective owners.
1801 Varsity Drive
Raleigh, NC 27606-2072 USA
Phone: +1 919 754 3700
Phone: 888 733 4281
Fax: +1 919 754 3701
PO Box 13588 Research Triangle Park, NC 27709 USA
Abstract
1st July 2009
हे दस्तऐवज Red Hat Enterprise Linux 5.4 प्रकाशन टिप विषयी विस्तृत
माहिती पुरवतो.
या दस्तऐवजात Red Hat Enterprise Linux 5.4 (kernel-2.6.18-154.EL) उत्पाद समुह करीता प्रकाश टिप समावेष केले आहे:
x86, AMD64/Intel® 64, Itanium Processor Family, System p व System z करीता Red Hat Enterprise Linux 5 Advanced Platform,
x86, AMD64/Intel® 64, Itanium Processor Family, System p व System z करीता Red Hat Enterprise Linux 5 Server
x86 व AMD64/Intel® करीता Red Hat Enterprise Linux 5 Desktop
प्रकाशन टिप Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये केलेल्या सुधारणा व लागू केलेल्या घटकांची संक्षिप्त माहिती उच्च स्तरावर पुरवतो.
Note
Red Hat Enterprise Linux 5.4 करीता प्रकाशन दस्तऐवजीकरणचे स्वरूप बदलले आहे. प्रकाशन टिप मध्ये आता महत्तावचे गुणविशेष यांची सुधारणा, बगफिक्स व तंत्र पूर्वावलोकन समाविष्टीत आहे.
नवीन तंत्रज्ञाण टिप दस्तऐवज
सर्व सुधारित संकुल, परिचीत अडचणी व तंत्रज्ञाण पूर्वावलोकन याची तपशील माहिती पुरवतो.
1. वर्च्युअलाइजेशन सुधारणा
Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये आत्ता x86_64 आधारित आर्किटेक्चर करीता Kernel-आधारित Virtual Machine (KVM) हायपरवाइजरचे समर्थन समाविष्ट केले आहे. KVM Linux कर्नलमध्ये एकत्रीत केले आहे, वर्च्युअलाइजेशन प्लॅटफॉर्म जे Red Hat Enterprise Linux मधील स्थिरता, गुणविशेष, व हार्डवेअर सर्मथनचा फायदा घेते. KVM हायपरवाइजरचा वापर करून वर्च्युअलाइजेशनचा समर्थन विविध अतिथी कार्यप्रणालीवर पुरवले जाते:
Red Hat Enterprise Linux 3
Red Hat Enterprise Linux 4
Red Hat Enterprise Linux 5
Windows XP
Windows Server 2003
Windows Server 2008
Important
Xen आधारित वर्च्युअलाइजेशन करीता पूर्ण समर्थन आहे. तरी, Xen-आधारीत वर्च्युअलाइजेशन करीता कर्नलची वेगळी आवृत्ती कार्यक्षम असणे आवश्यक आहे. KVM हायपरवाइजर फक्त रेग्यूलर (विना-Xen) कर्नलसह वापरले जाऊ शकते.
Warning
जरी Xen व KVM समान प्रणालीवर प्रतिष्ठापीत करणे शक्य आहे, तरी यांकरीता पूर्वनिर्धारित नेटवर्किंग संरचना वेगळे असतात. वापरकर्त्यांना प्रणालीवर फक्त एकच हायपरवाइजर प्रतिष्ठापीत करण्यास सूचवले जाते.
Note
Red Hat Enterprise Linux सह शीप केले जाणारे Xen पूर्वनिर्धारित हायपरवाइजर आहे. तसेच सर्व पूर्वनिर्धारित संरचना Xen हायपरवाइजरसह वापरणी करीता सक्षम केले आहे. KVM करीता प्रणाली संरचीत करण्याविषयक तपशील करीता, कृपया वर्च्युअलाइजेशन पुस्तिका पहा.
KVM चा वापर करून वर्च्युअलाइजेश पुरवणाऱ्या अतिथी कार्यप्रणालीचे दोन्ही 32-बिट व 64-बिट आवृत्त्या विना संपादन चालवण्यास परवानगी देते. सुधारित I/O कार्यक्षमता करीता Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये पॅरावर्च्युअलाइज्ड् डिस्क व नेटवर्क ड्राइव्हर सुध्दा समाविष्ट केले आहे. KVM करीता अगाऊ समर्थनसह सर्व libvirt आधारित साधने (जसे कि virsh
, virt-install
व virt-manager
) सुधारीत केले आहे.
5.4 प्रकाशन करीता KVM हायपरवाइजरला USB पासत्रुसह एक तंत्र पूर्वावलोकन म्हणून गृहीत धरले जाते.
बरेच अडचणींच्या निवारनसह जसे कि: साठवा/पूर्वस्थिती, प्रत्यक्ष स्थानांतरन व कोर डम्प्स्, x86_64 यजमानवरील Xen आधारित 32 बिट पॅरावर्च्युअलाइज्ड् अतिथी यापुढे तंत्र पूर्वावलोकन प्रमाणे वर्गीकृत केले जात नाही, व Red Hat Enterprise Linux 5.4 वर पूर्णपणे समर्थीत आहे.
etherboot
पॅकेज या सुधारणामध्ये समाविष्टीत केले आहे, ज्यामुळे Preboot eXecution Environment (PXE) चा वापर करणारे अतिथी वर्च्युअल मशीन बूट होण्यास कार्यक्षमता पुरवली जाते. ही क्रिया OS लोड होण्यापूर्वी घडते व बऱ्याचवेळी OS ला PXE द्वारे बूट केले गेले याची आठवण राहत नाही. etherboot करीता समर्थन KVM संदर्भ मध्ये वापर प्रमाणे मर्यादीत राहते.
qemu-kvm
आधारित वर्च्युअल मशीनस्मधील स्पाइस प्रोटोकॉल साठी Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये qspice
पॅकेज समावेश केले आहे. qspice
मध्ये दोन्ही क्लाएंट, सर्व्हर व वेब ब्राउजर प्लगइन घटक समाविष्ट केले आहे. तरी, qspice-libs पॅकेज
मधील qspice
सर्व्हर करीता पूर्णतया समर्थन पुरवले आहे. qspice क्लाएंट (qspice पॅकेज द्वारे पुरवलेले) व qspice मोझिला प्लगइन (qspice-mozilla पॅकेज द्वारे पुरवलेले) दोन्ही तंत्र पूर्वावलोकन म्हणून समावेश केले आहे. qspice-libs
पॅकेजमध्ये qemu-kvm
सह परस्पररित्या वापरले जाणारे सर्वर लागूकरण समाविष्टीत आहेव त्यास पूर्णतया समर्थन पुरवले जाते. तरी, Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये स्पाइस प्रोटोकॉल करीता libvirt
समर्थन पुरवले जात नाही; Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये spice
चे फक्त एकमेव वापर फक्त Red Hat Enterprise Virtualization उत्पादन द्वारे होते.
क्लस्टर्स सहसा एकापेक्षा जास्त संगणक (नोडस्) असतात जे एकत्रपणे कार्य करतात व विश्वार्हता, प्रमाणता, व उपलब्धता गंभीर उत्पादन सेवा वाढवण्या करीता करतात.
Red Hat Enterprise Linux 5.4 मधिल सर्व क्लस्टरिंग संबंधित सुधारणा तांत्रिक टिप मध्ये तपशील स्वरूप आढळतील. Red Hat Enterprise Linux अंतर्गत क्लस्टरिंग वरील सर्व माहिती
क्लस्टर संच अवलोकन व
क्लस्टर प्रशासन दस्तऐवज येथे आढळतील.
क्लस्टर संच साधन यांस स्वयं हायपरवाइजर ओळख कारणास्तव सुधारीत करण्यात आले आहे. तरी, क्लस्टर संचाला KVM हायपरवाइजर सह चालविणे, याला तंत्रज्ञाण पूर्वलोकन नुरूप ओळखले जाईल.
OpenAIS आत्ता मल्टिकास्टच्या व्यतिरिक्त ब्रॉडकास्ट नेटवर्क संवाद पुरवतो. या कार्यक्षमतेला OpenAIS च्या स्टँडअलोन वापर व क्लस्टर सुट वापर करीता तंत्र पूर्वावलोकन प्रमाणे ओळखले जाते. टिप, ब्राडकॉस्ट म्हणून वापरण्याकरीता OpenAIS कार्यक्षमता क्लस्टर व्यवस्थापन साधन मध्ये एकत्र केली नाही व मानवीयरित्या संरचीत केली जाते.
Note
Enforcing मोड नुरूप SELinux समर्थन क्लस्टर सुट सह समर्थीत नाही; Permissive किंवा Disabled मोड वापरले पाहिजेत. क्लस्टर सुटचा वापर बेर मेटल PPC प्रणालीवर समर्थीत नाही. VMWare ESX यजमानवरील क्लस्टर सुट व fence_vmware चा वापरकरणारे अतिथी तंत्र पूर्वावलोकन म्हणून ओळखले जातिल. वर्च्युअल सेंटर द्वारे व्यवस्थापीत VMWare ESX यजमानवरील क्लस्टर सुटचा वापर करणारे अतिथीस समर्थन पुरवले गेले नाही.
क्लस्टर सुटचा वापर करणारे मिश्र मांडणींकरीता समर्थन पुरवले गेले नाही. क्लस्टरमधील सर्व नोड एकाच आर्किटेक्चर असायला हवेत. क्लक्टर सुट कारणास्तव, x86_64, x86 व ia64 एकाच आर्किटेक्चरचे असायला हवे, म्हणूनच या आर्किटेक्चरसह चालणारे क्लस्टर करीता समर्थन पुरवले गेले आहे.
फेंसिंग क्लस्टरच्या सहभागीय साठा मधून नोडची जुळवणी निष्क्रीय करणे आहे. फेंसिंग सहभागीय साठा पासून I/O संपूर्णपणे निष्क्रीय करतो, ज्यामुळे डेटा एकाग्रता निश्चित होते.
Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये, Hardware Management Console (HMC)
(BZ#485700) चा वापरकरणाऱ्या IBM Logical Partition (LPAR) घटनांकरीता Power Systems वरील फेंसिंग समर्थन, तंत्र पूर्वावलोकन म्हणून समावेश केले आहे. Cisco MDS 9124 & Cisco MDS 9134 Multilayer Fabric Switches
(BZ#480836). करीता फेंसिंग समर्थन, तंत्र पूर्वावलोकन म्हणून समावेश केले आहे
Red Hat Enterprise Linux च्या या प्रकाशनात fence_virsh
फेंस एजेंट याला तंत्र पूर्वावलोकन म्हणून समावेश केले आहे. fence_virsh
एका अतिथीला (domU म्हणून कार्यरत) libvirt प्रोटोकॉलचा वापर करून दुसऱ्याशी फेंस करायला कार्यक्षमता पुरवतो. तरी, fence_virsh
यांस क्लस्टर-सुटसह एकत्र न केल्यामुळे ठराविक वातावरणात समर्थीत केले जात नाही.
तसेच, Red Hat Knowledge Base मध्ये तुम्हाला फेंसिंग विषयी नवीन लेख देखिल आढळतील:
या सुधारणासह, Generic Receive Offload (GRO) समर्थन दोन्ही कर्नल व वापरकर्ता ऍप्लिकेशन,
ethtool करीता लागू केले आहे.(
(BZ#499347)) Central Processing Unit (CPU) द्वारे केलेले विश्लेषण प्रमाण कमी करून GRO प्रणालीची क्षमता कमी करतो. GRO Large Receive Offload (LRO) प्रणाली प्रमाणेच पद्धतीचा वापर करतो, परंतु स्थानांतरन स्तर प्रोटोकॉल करीता लागू केले जाते. GRO समर्थन बरेच नेटवर्क साधन ड्राइव्हर, जसे कि Intel® Gigabit Ethernet Adapters करीता igb ड्राइव्हर व Intel 10 Gigabit PCI Express नेटवर्क साधन करीता ixgbe ड्राइव्हर.
Netfilter फ्रेमवर्क (नेटवर्क पॅकेट फिल्टरिंग करीता जबाबदार कर्नलचा भाग) Differentiated Services Code Point (DSCP) मुल्य करीता अतिरिक्त समर्थनसह सुधारित केले आहे
bind
(Berkeley Internet Name Domain) संकुल DNS (Domain Name System) प्रोटोकॉलचे लागूकरण पुरवतो. पूर्वी, bind अधिकृत व विना-अधिकृत प्रतिसाद करीता विनतीसाठी पद्घत पुरवत नसे. त्यामुळे, अयोग्यरित्या संरचीत सर्वरने नकारास्पद विनंती करीता प्रतिसाद पुरवले असावे. या सुधारणासह, bind सुधारित करण्यात आले आहे, ज्यात नवीन पर्याय
allow-query-cache
समाविष्ट केले आहे जे सर्वरवरील विना-अधिकृत डेटा करीता प्रवेश नियंत्रीत करते (उदाहरणार्थ: कॅशड् रिकर्सिव परिणाम व रूट झोन हिटस्).
(BZ#483708)
5.4 सुधारणा मध्ये, बरेच महत्तावचे समावेशन फाइल प्रणालीत समाविष्ट केले आहेत. बेस Red Hat Enterprise Linux मध्ये आत्ता
Filesystem in Userspace (FUSE)
कर्नल विभाग व वापरकर्त्यांसाठी उपसाधने समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे वापरकर्ते
FUSE
फाइल प्रणाली विनासंपादीत Red Hat Enterprise Linux कर्नलवर प्रतिष्ठापीत करू शकतील
(BZ#457975).
XFS
फाइल प्रणाली करीता देखिल कर्नलमध्ये तंत्र पूर्वावलोकन म्हणून समावेश केले आहे
(BZ#470845). FIEMAP input/output control (ioctl) संवाद लागू केले आहे, ज्यामुळे फाइलची वास्तविक मांडणी उत्तमरित्या संरचीत केली जाते.FIEMAP ioctl ऍप्लिकेशन द्वारे ठराविक फाइलचे फ्रागमेंटेशन परीक्षण किंवा फाइलचे अनुकूल प्रत बनवण्याकरीता केला जाऊ शकतो
(BZ#296951).
त्याचबरोबर, कर्नलमध्ये Common Internet File System (CIFS) सुधारित केले आहेkernel
(BZ#465143). ext4 फाइल प्रणाली (Red Hat Enterprise Linux मध्ये तंत्र पूर्वावलोकन म्हणून समावेश केले आहे) सुध्दा सुधारित केले आहे
(BZ#485315).
Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये, Global File System 2 (GFS2) चा वापर एक सर्वर फाइल प्रणाली (म्हणजेच क्लस्टर्ड् वातावरण) म्हणून केला जाणार नाही. GFS2 चे वापरकर्ते जे क्लस्टरिंगचा वापर जास्त प्रमाणात करत नाही, त्यांस इतर फाइल प्रणाली जसे कि ext3 किंवा xfs यांचा वापर करण्यास सूचवले जाते. xfs फाइल प्रणाली सहसा (16 TB व त्यापेक्षा जास्त) आकारमानाचे फाइल प्रणाली करीता आहे. विद्यमान वापरकर्त्यांना समर्थन प्राप्त होत राहेल.
आवश्यक रचना असे दर्शवते कि
stat, write, stat
पूर्ण करणारी कार्यपद्धतीला फाइलवर
mtime
च्या पहिल्या stat कॉल परिणाम ऐवजी
mtime
(time of last modification) च्या दुसऱ्या stat कॉलचे परिणामा दिसायला हवे. NFS मधील फाइल टाइम्स् सर्व्हरद्वारे नियंत्रीत राहते, म्हणून
WRITE NFS
प्रोटोकॉल द्वारे फाइल
mtime
सुधारित केली जात नाही. फक्त डेटाला pagecache मध्ये प्रत बनवल्याने
mtime
सुधारित होत नाही. हे एक स्थान आहे जेथे NFS व स्थानीय फाइल प्रणालीशी विभिन्नता आढळते. त्यामुळे, जास्त write वर्कलोड हाताळणारी NFS फाइलप्रणालीवर हाय लेटेंसीचे stat कॉल अपेक्षीत आहे.
(BZ#469848)
ext4 फाइलप्रणाली तंत्र पूर्वावलोकन यांस सुधारित वापरकर्ता साधने असे ताजे केले आहे. Ext4, Red Hat व Linux कम्युनिटी द्वारे निर्मीत एक वाढिव सुधारणा आहे.
Note
ext4 तंत्र पूर्वावलोकनचे वापर करणाऱ्या Red Hat Enterprise Linux च्या पूर्वीच्या आवृत्तीत, ext4 फाइलप्रणाली यांस ext4dev
असे लेबल केले जात असे. या सुधारणासह, ext4 फाइलप्रणाली आत्ता ext4
प्रमाणे टॅग केले आहे.
x86_64 प्लॅटफॉर्मवर samba3x व ctdb तंत्र पूर्वावलोकन म्हणून पुरवले गेले आहे. Samba3x संकुल Samba 3.3 पुरवते व ctdb क्लस्टर्ड् TDB बॅकएंड पुरवते. GFS फाइल प्रणालीसह क्लस्टर नोडच्या संचावर samba3x व ctdb चालवल्यास क्लस्टर्ड् CIFS फाइलप्रणालीचे एक्सपोर्ट शक्य होईल. क्लाएंट व सर्व्हर गटात samba संकुलपासून प्रतिष्ठापीत फाइलशी मतभेद होत असल्यामुळे हे घटक वैकल्पिक उपस्तर वाहिनीत पुरवले जात
5.1. Advanced Linux Sound Architecture
Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये, Advanced Linux Sound Architecture (ALSA) याला — असे सुधारित करण्यात आले आहे जे High Definiton Audio (HDA) करीता प्रगत समर्थन पुरवतो.
5.2. ग्राफिक्स् ड्राइव्हर्स्
ATI व्हिडिओ साधन करीता ati
ड्राइव्हर सुधारित केले आहे.
Intel एकत्रीत डिसप्ले साधन करीता i810
व intel
ड्राइव्हर सुधारीत केले आहे.
Matrox व्हिडिओ साधन करीता mga
ड्राइव्हर सुधारीत केले आहे.
nVidia व्हिडिओ साधनांकरीता nv
ड्राइव्हर सुधारित केले आहे.
पूर्वी, सीडी/डीवीडी ड्राइव्हस् एकत्रीत केलेल्या डॉकिंग स्टेशनवरील काहिक लॅपटॉप अनडॉक किंवा डॉक करतेवेळी, ड्राइव्ह ओळखली जात नसे. ड्राइव्ह प्रवेशजोगी निश्चित करण्याकरीता प्रणालीला परत बूट करणे आवश्यक होते. या सुधारणामुळे, कर्नल मध्ये ACPI डॉकिंग ड्राइव्हरची सुधारित आवृत्ती समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामुळे पुढील त्रुटिचे निवारन होते.
(BZ#485181).
SystemTap
आता पूर्णतया समर्थीत आहे, व नुकतेच अपस्ट्रीमआवृत्तीसह रि-बेस केले आहे. या सुधारणामध्ये शेअर्ड् लायब्ररीज, प्रयोगीक DWARF अनवाइंडिंग, व नवीन <sys/sdt.h>
हेड्डर फाइल dtrace-सहत्व मार्कअर्स् सह सुधारित वापरकर्ता-क्षेत्र समाविष्ट केले आहे.
हा रि-बेस debuginfo-less
कार्यांकरीता समर्थन देखिल पुरवतो. कर्नल ट्रेसपॉइंट प्रोबिंगसह, टाइपकास्टिंग (@cast ऑपरेटरचा वापर करून) समर्थन आत्ता पुरवले आहे. बरेच 'kprobe.*'
प्रोब बग्स् ज्यामुळे debuginfo-less
कार्यांमध्ये अडथळा निर्माण होत असे, आत्ता त्याचे निवारन झाले आहे.
SystemTap मध्ये बरेच दस्तऐवजीकरण सुधारणा समाविष्ट आहे. नवीन '3stap
' गुणविशेष वापरकर्त्यांना बहुतांश SystemTap प्रोब व फंक्शन करीता उपयोगी मॅन पेजेस् पुरवतो. systemtap-testsuite
पॅकेज चाचणी स्क्रिप्टस्ची मोठी लायब्ररी देखिल पुरवतो.
SystemTap re-base विषयी अधिक माहिती करीता, कृपया तांत्रिक टिपच्या संकुल सुधारणा धड्यातील SystemTap विभाग पहा.
Systemtap ट्रेसपॉइंटस् कर्नलमध्ये महत्तवाच्या विभाग स्थीत असतात, ज्यामुळे प्रणाली प्रशासकांना कोडच्या काहिक भागांची कार्यक्षमताचे विश्लेषण व डिबग परवानगी पुरवली जाते. Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये, कर्नल उपकार्यप्रणालीच्या ठराविक भागात ट्रेसपॉइंटस् तंत्र पूर्वावलोकन म्हणून समावेश केले आहे:
Gnu Compiler Collection आवृत्ती 4.4 (GCC4.4) आता या प्रकाशनात तंत्रज्ञाण पूर्वावलोकन नुरूप समावेष केले आहे. कंपाइलरच्या या समुहात सपोर्ट लायब्ररीसह C, C++, व Fortran कंपाइलर समावेष केले आहे.
glibc नवीन MALLOC वर्तन:
बहुतांश सॉकेट व कोर करीता जास्त प्रमाणता समर्थन पुरवण्याकरीता अपस्ट्रीम glibc नुकतेच बदलवले गेले आहे. हे थ्रेडस्ला स्वतःचे मेमरी संच सोपवून काहिक घटनांमध्ये लॉकींग टाळून शक्य होते. या एन्वायर्नमेंट वेरियेबचा वापर करून, मेमरी पूलसाठीचे अगाऊ मेमरीचे वाटप MALLOC_ARENA_TEST व MALLOC_ARENA_MAX द्वारे शक्य आहे.
मेमरी संचाची संख्या या मुल्याच्या जवळ आल्यास, कोरची चाचणी MALLOC_ARENA_TEST द्वारे ठरवली जाते. एकूण कोर संख्याकडे लक्ष न देता, MALLOC_ARENA_MAX वापरलेल्या मेमरी संचाची कमाल संख्या ठरवतो.
RHEL 5.4 प्रकाशनमधील glibc ही कार्यक्षमता तंत्र पूर्वावलोकन म्हणून अपस्ट्रीम malloc मध्ये समाविष्टीत आहे. प्रत्येक-थ्रेड मेमरी संच कार्यक्षम करण्यासाठी एनवार्यनमेंट वेरियेबल MALLOC_PER_THREAD यांस वातावरणात ठरवणे आवश्यक आहे. नवीन malloc वर्तन भविष्यातील प्रकाशनमध्ये पूर्वनिर्धारित झाल्यानंतर या एनवार्यनमेंट वेरियेबलचा वापर जुणे होईल. malloc स्रोत करीता खोंडी अनुभवणारे वापरकर्ते हा पर्याय सक्षम करण्याचा प्रयत्न करू शकतात.
7. आर्किटेक्चर निर्देशीत समर्थन
आभासी वातावरणात, Red Hat Enterprise Linux 64-bit कर्नल ची टाइमकीपिंग धोकादायक ठरू शकते, तसेच टाइम टाइमर इंटरप्ट द्वारे सुरक्षित केले जाते. आभासी मशीनला डि व रि-शेड्युल केल्यामुळे या व्यत्यय मध्ये विलंब निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे टाइमकीपिंग दोष निर्माण होऊ शकतो. हे कर्नल प्रकाशन time-elapsed काउंटर वर आधारीत timekeeping अल्गोरिदमचे पुन्हसंयोजन करते. (
Bugzilla #463573)
असे आढळले कि, स्टॅकचे एकत्रीत आकार ~4GB पेक्षा जास्त असल्यास, 64-bit थ्रेडेड ऍप्लिकेशन
pthread_create()
सह गंभिररित्या हळु झाले. याचे कारण असे कि
glibc
हे स्टॅक लागू करण्याकरीता
MAP_32BIT
याचे वापर करते.
MAP_32BIT
लेगसी लागूकरण असल्यामुळे, ही सुधारणा कर्नल करीता नवीन फ्लॅग (
MAP_STACK mmap
) समावेष करते ज्यामुळे 64-बिट ऍप्लिकेशन यांस व्यत्य निर्माण होत नाही. (
Bugzilla #459321)
सुधारणा मध्ये गुणविशेष बिट समावेष आहे जे TSCs ला deep-C स्तर कार्यान्वीत ठेवण्याकरीता प्रेरित करते.
NONSTOP_TSC
बिट
CONSTANT_TSC
सह परस्पररित्या कार्य करते.
CONSTANT_TSC
, TSC सतत फ्रिक्वेंसी नुरूप कार्य करते हे दर्शवते, P/T- स्तर काहिही असू शकते, व
NONSTOP_TSC
, TSC deep-C स्तरला थांब नाही, हे दर्शवते. (
Bugzilla #474091)
या सुधारणामध्ये i386, i486, i586 व i686 आर्किटेक्चर्स् करीता kernel-devel संकुल मध्ये
asm-x86_64
हेड्डर समावेष करण्यासाठीचे पॅच समावेष केले आहे. (
Bugzilla #491775)
या सुदारणामध्ये फिक्स समावेष केले आहे ज्यामुळे
memmap=X$Y
यांस i386 आर्किटेक्चर बूट घटक नुरूप प्रविष्ट केल्यास नवीन BIOS मॅप प्राप्त होते. (
Bugzilla #464500)
ही सुधारणा पूर्विच्या कर्नल प्रकाशनात आढळलेल्या Non-Maskable Interrupt (NMI) संबंधित अडचण करीता योग्य पॅच पुरवते. अडचणीचा प्रभाव बरेच Intel प्रोसेसरांवर पडला आहे व प्रणालीला कळवण्यासाठीचेNMI watchdog 'stuck' झाले आहे. NMI कोड मधील नवीन पॅरामिटीर ही अडचण सोडवतात. (
Bugzilla #500892)
हे प्रकाशन HP xw9400 व xw9300 प्रणाली करीता PCI क्षेत्र समर्थन पुरवतो. (
Bugzilla #474891)
powernow-k8 घटक /sys/modules करीता एक्सपोर्ट करण्याकरीता क्षमता सुधारीत करण्यात आली आहे. हि माहिती पूर्व एक्सपोर्ट केली जात नसे .(
Bugzilla #492010)
linux-2.6-misc-utrace-update.patch
मध्ये जास्त परिणामकारक त्रुटी आढळली. 64-बिट मशीन प्रणालीवर 32-बिट प्रोसेस चालवतेवेळी प्रणाली कॉल न आढळल्यास (आउट ऑफ टेबल रेंज) ENOSYS आढळले नाही. हे सुधारीत करण्याकरीता या कर्नल प्रकाशन अंतर्गत पॅच समावेष केले आहे. (
Bugzilla #481682)
काहिक क्लस्टर प्रणाली अस्थीर वेळ स्रोतसह बूट होते असे आढळले. याचे कारण बूटवेळी TSC
(Time Stamp Clock) कॅलिब्रेट करतेवेळी, कर्नल कोडचे परिणाम मोफत कार्यक्षमता काउंटर (PERFCTR
) करीता तपासणी करत नाही. यामुळे काहिक प्रमाणावर, प्रणाली व्यस्थ PERFCTR स्थितीत जाते ज्यामुळे अविश्वार्ह कॅलिब्रेशन प्राप्त होते.
(
Bugzilla #467782) नुरूप मुलभूत करण्यापूर्वी, प्रणाली मोफत
PERFCTR
करीता तपासणी करत आहे याची तपासणी केल्यावरच फिक्स् लागू केले गेले. हे फिक्स्, तरी, संभाव्यतया सर्व शक्यता सोडवत नाही कारण
TSC
कॅलिब्रेशन करीता आवश्यक सर्व
PERFCTR
व्यस्थ असतिल याची शक्यता नकारता येत नाही. अनिश्चित घटना मध्ये इतर पॅच समावेष केला जाईल (1% पेक्षा कमी घटना मध्ये). (
Bugzilla #472523).
या कर्नल प्रकाशन मध्ये सेल प्रोसेसर सुधारित करण्याकरीता
spufs
(Synergistic Processing Units file system) अद्यायवत करण्याकरीता बरेच पॅच समावेष केले आहे. (
Bugzilla #475620)
show_cpuinfo()
चालवतेवेळी अडचण आढळली गेली ज्यामुळे
/proc/cpuinfo
तर्कदृष्टी PVR Power7 प्रोसेसर आर्किटेक्चरला "unknown" नुरूप ओळखतो. या सुधारणामुळे Power7 आर्किटेक्चर्सने
show_cpuinfo()
यांस Power6 नुरूप ओळखण्याकरीता पॅच समावेष करतो. (
Bugzilla #486649)
या सुधारणामध्ये बरेच पॅच समावेष केले आहे ज्यामुळे System P प्रोसेसरचा वापर करणाऱ्या मशीन करीता MSI-X (Message Signaled Interrupts) समर्थन समावेष/सुधारीत केला जाऊ शकतो. (
Bugzilla #492580)
Cell Blades मशीन वरील पूर्वचे अडचणजोगी पावर बटनची कार्यक्षमता कार्यान्वीत करण्याकरीता या प्रकाशनात पॅच समावेष केले आहे. (
Bugzilla #475658)
IBM System z मशीन करीता Red Hat Enterprise Linux बरेच नवीन गुणविशेष पुरवतो, मुख्यतया:
Named Saved Segments (NSS) वापरत आहे, z/VM हायपरवाइजर शेर्यड् रिअल मेमरी पेजेस मधिल कार्य प्रणाली कोडला z/VM अतिथी आभासी मशीनीसाठी उपलब्ध करून देतो. या सुधारणासह, z/VM वरील एकापेक्षा जास्त Red Hat Enterprise Linux अतिथी कार्य प्रणाली NSS पासून बूट करणे शक्य होते व स्मृती मध्ये एकमेव Linux कर्नलच्या प्रतसह चालते.
(BZ#474646)
नवीन IBM System z PCI क्रिप्टोग्राफी अस्सिलेरेटर करीता या सुधारणामध्ये डिवाइस ड्राइवर समर्थन समावेष केले आहे, ज्यामुळे पूर्वीच्या आवृत्तीतील समान संवादाचा वापर केला जातो.
(BZ#488496)
Red Hat Enterprise Linux 5.4 प्रोसेसर डिग्रेडेशन करीता समर्थन समावेष करते, जे काहिक (म्हणजे प्रणाली अतिगरम होणे) घटना मध्ये प्रोसेसर वेग कमी करण्यास मदत करते.
(BZ#474664) हे नवीन गुणविशेष ऑटोमेशन सॉफ्टवेअरला नवीन मशीन स्टेट व वर्णीय करार लागू करण्यास परवानगी देते.
Note
प्रोसेसर डिग्रेडेशन z990, z890 व पुढिल प्रणालीवर समर्थीत आहे व SCLP प्रणाली सेवा घटना प्रकार 4 घटना कॉलिफायर 3 द्वारे लागू केले जाते. STSI फाइल: /sys/devices/system/cpu/cpuN/capability
अंतर्गत प्रोसेसरची नवीन क्षमता कळवते.
Control Program Identification (CPI) वर्णन डेटाचा वापर Hardware Management Console (HMC) वरील स्वतंत्र प्रणाली ओळखण्याकरीता केला जातो. या सुधारणासह, CPI डेटा आता Red Hat Enterprise Linux नमुनासह निगडीत केला जाऊ शकतो.
(BZ#475820)
Fibre Channel Protocol (FCP) कार्यक्षमता डेटा आता IBM System z प्लॅटफार्म वरील Red Hat Enterprise Linux नमुन्यांवर केली जाऊ शकते.
(BZ#475334) गुणविशेष जे गोळा व कळवले जातात त्यात खालिल समावेष आहे:
स्टॅक विभाग वरील कार्यक्षमता संबंधित डेटा जसे कि Linux साधन, Small Computer System Interface (SCSI) Logical Unit Numbers (LUNs) व Host Bus Adapter (HBA) साठा नियंत्रक माहिती.
दर स्टॅक विभाग: संबंधित मोजमापचे वर्तमान मुल्य जसे कि थ्रुपुट, युटिलायजेशन व इतर लागूकरण्याजोगी मोजमाप.
I/O विनंतीसह संबंधित स्टॅटिस्टिकल अग्रिगेशनस् (किमान, कमाल, अव्हरेजेस व हिस्टोग्राम) समावेष आहे ज्यात आकार, लेटेंसी दर विभाग व एकूण देखिल समावेष आहे.
EMC Symmetrix Control I/O लागू करण्याकरीता कर्नल मध्ये समर्थन समावेष केला आहे. या सुधारणामुळे IBM System z प्लॅटफॉर्म वरील Red Hat Enterprise Linux प्रतिष्ठापीत EMC Symmetrix स्टोरेज अर्रेजचे व्यवस्थापन करीता क्षमता पुरवले जाते.
(BZ#461288)
Red Hat Enterprise Linux आभासी मशीनवर कर्नल पॅनिक व डंप आढळल्यावर, पटकण Initial Program Load (IPL) कार्यान्वीत करण्यासाठी कर्नल अंतर्गत नवीन गुणविशेष समावेष केले गेले आहे.
(BZ#474688)
संयोजा टोपोलॉजी सुविधाला समर्थन पुरवणारे हार्डवेअर प्रणाली CPU टोपोलॉजी माहिती शेड्युलर करीता पुरवतो, ज्यामुळे लोड बॅलेंसिंग निर्णय घेण्यास सोय पुरविली जाते. I/O व्यत्यय अयोग्यरित्या वितरीत केलेल्या मशीनवर, एकत्र केलेले CPUs व ज्यांस इतरांपेक्षा जास्त I/O व्यत्यय प्राप्त होतात त्यांना जास्त अव्हरेज लोड आढळतो, ज्यामुळे काहिक घटना मध्ये कार्यक्षमता अडचणी निर्माण होतात.
पूर्वी, CPU टोपोलोजी समर्थन मुलभूतरित्या कार्यान्वीत केला गेला होता. या सुधारणासह, CPU टोपोलोजी समर्थन मुलभूतरित्या कार्यान्वीत केला जातो, व तसेच हा गुणविशेष कार्यान्वीत करण्यासाठी कर्नल घटक "topology=on" समावेष केला गेला आहे.
(BZ#475797)
नवीन कर्नल पर्याय आता IPL आदेशचा वापर करून CMS parmfile यांस संपादीत न करता, समावेष केले जाऊ शकता, ज्यामुळे तात्पुर्तेरित्या parmfile द्वारे पुरवले गेलेले कर्नल पर्याय पुन्हा लिहीले जातात. संपूर्ण बूट आदेशओळ VM घटक अक्षरमाळा द्वारे बदलवले जाऊ शकते, तसेच parmfile पासूनचे कर्नल पर्याय बायपास केले जातात. यापुढे, वापरकर्ता CP/CMS आदेश ओळवर नवीन Linux Named Saved Systems (NSS) बनवू शकतो.
(BZ#475530)
z9 HiperSocket फर्मवेअर आवृत्ती अक्षरमाळा वेगळ्या स्वरूपात पुरवतो. या बदलमुळे साधनला ऑनलाइनरित्या संयोजीत करतेवेळी qeth स्थिती संदेश अंतर्गत न आढळणारी mcl_level माहिती परिणाम स्वरूप आढळली . सुधारित qeth ड्राइवर आता HiperSockets ची योग्यरित्या नवीन आवृत्ती अक्षरमाळा वाचतो, ज्यामुळे आउटपुट स्वरूपाचे मानक स्वीकार्ले जाते.
(BZ#479881)
Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये,
s390utils
संकुल आवृत्ती 1.8.1 करीता रिबेस केले आहे. या रिबेस द्वारे पुरवले गेलेल्या संपूर्ण गुणविशेषच्या यादी करीता, कृपया
तंत्रिक टिप.
(BZ#477189) मधील संकुल सुधारणा विभाग पहा
8.1. सामान्य कर्नल गुणविशेष समर्थन
पूर्वी, अपस्ट्रीम कर्नलमध्ये रॉ साधनांकरीता समर्थन पुरवले जात नसे. तरी, हे समर्थन कर्नल मध्ये समाविष्ट केले आहे. तसेच, Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये, रॉ साधनांकरीता समर्थन पुरवले आहे. याच्याव्यतिरिक्त, initscripts संकुल सुधारित केले गेले आहे, ज्यामुळे रॉ साधनकरीता पूर्वी काढूण टाकलेली कार्यक्षमता पुन्हा समाविष्ट केली आहे.
(BZ#472891)
KVM guest-smp tlb ला विना
mmu-notifiers
फ्लश केल्यास मेमरी सदोषीत होऊ शकते कारण KVM कर्नल फ्रिलिस्ट मध्ये पेज समावेश करत राहेल व त्याचवेळी दुसरा
vcpu
अतिथी मोडमध्ये त्यांस लिहीत राहेल. या सुधारणामुळे कर्नल करीता
mmu-notifier
समर्थन समाविष्ट केले जाते व पूर्वीच्या पॅचमध्ये आढळलेल्या बगचे देखिल निवारन समाविष्टीत आहे जेथे
mm_struct
विद्यमान ड्राइव्हर्स द्वारे वाढते व kABI तपासणी अपयशी ठरते. या बगचे निवारन न वापरलेल्या पॅडिंग होलमध्ये इंडेक्सचा वापर करून स्ट्रक्चर आकारमान वाढवण्याकरीता केला जातो.(
Bugzilla #485718)
Linux कर्नल मध्ये पॉइन्टर व स्वाक्षरीत अरिथमेटिक ओव्हरफ्लो पूर्वी ठरवल्या जात नसे. यामुळे
GCC (GNU C Compiler) रचनाबध्द अस्तित्वात राहत नाही असे ठरवतो व प्रयत्नओव्हरफ्लो चाचणी करीता कर्नलद्वारे आवश्यक अरिथमेटिक अनुकूल करतो. रचनाबध्द वर्तन ठरवण्याकरीता ही सुधारणा
GCC CFLAGS
मध्ये
-fwrapv
वेरियेबल समाविष्ट करते.(
Bugzilla #491266)
हाय एंड प्रणालीमधील समान मेमरी जागा करीत एकपेक्षा जास्त क्रियाचे प्रयत्न TPC-C (Transaction Processing Council) बेंचमार्किंग द्वारे नुकतेच आढळले गेले. या सुधारणामध्ये
fast-gup
पॅचेस् समाविष्ट केले आहे जे प्रत्यक्ष IO चा वापर करते व महत्वाची कार्यक्षमता सुधारणा पुरवते (9-10% पर्यंत). या सुधारणाची 5.4 कर्नलमध्ये प्रमाणता वाढवण्यासाठी पूर्णपणे चाचणी केली आहे. पुढील माहितीसाठी,
लेख पहा. (
Bugzilla #474913)
या कर्नलमध्ये नवीन ट्युनजोगी बाब समाविष्ट केले आहे, ज्यामुळे प्रणाली प्रशासकाला
kupdate
द्वारे प्रत्येकवेळी कार्यरत असताना, डिस्कवर लिखीत संपादन पेजेसची कमाल संख्या ठरवण्याकरीता मदत प्राप्त होते. हे नवीन ट्युनजोगी
/proc/sys/vm/max_writeback_pages
1024
किंवा 4MB असे पूर्वनिर्धारित असते ज्यामुळे
kupdate
द्वारे लिखीत पेजेसची कमाल संख्या 1024 अशी असते. (
Bugzilla #479079).
प्रत्येक क्रिया करीता IO आकडेवारीच्या नियंत्रणसाठी कर्नलमध्ये नवीन पर्याय (
CONFIG_TASK_IO_ACCOUNTING=y
) समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे उत्पादन वातावरणात त्रुटिनिवारन करीता मदत प्राप्त होते. (
Bugzilla #461636)
पूर्वीच्या कर्नलमध्ये, बॅक-अप क्रिया DB2 सर्वर प्रतिसाद कमी करत असे. याचे कारण
/proc/sys/vm/dirty_ratio
आहे, ज्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त अनमॅप्पड् पेजकॅशे मेमरी डर्टी असल्यावरही पेजकॅशे मेमरीकरीता लिहणे रोखले जात असे(
dirty_ratio
ला 100% ठरवल्या नंतरही). या कर्नल सुधारणामधील केलेले बदल ही मर्यादा ओवरराइड करते. आत्ता,
dirty_ratio
100% करीता ठरवल्यास, प्रणाली यापुढे पेजकॅशे मेमरी करीता लिहण्यापासून मर्यादा बाळगणार नाही. (
Bugzilla #295291)
योग्य प्रणाली लोड अंतर्गत मोठ्या रॅमडिस्कचा वापरकरतेवेळी, पूर्वी कर्नलमधील रॅमडिस्क ड्राइव्हरमध्ये आढळणाऱ्या
rd_blocksize
पर्यायमुळे डेटा सदोषीत होत असे. या अद्यायवतमुळे अनावश्यक पर्याय काढले जाते व डेटा सदोषीत करणाऱ्या अडचणींचे निवारन शक्य आहे. (
Bugzilla #480663)
फंक्शन
getrusage
चा वापर क्रियाचे स्रोत वापरच्या परीक्षण करीता केला जातो. याचा वापर अडचणीच्या विश्लेषण व स्रोत वापरणी करीता डेटा गोळा करण्यासाठी केला जातो. काहिक घटनांमध्ये जेथे काहिक क्रिया
getrusage
द्वारे विश्लेषीत करत असे, चाइल्ड क्रिया थ्रेड स्पॉन करते, तरी, परिणाम चुकीचे ठरू शकतात कारण
getrusage
फक्त पूर्वस्तर क्रियाचेच विश्लेषण करेल व उपस्तरांचे विश्लेषण करणार नाही. ही सुधारणा या घटनांमध्ये योग्य स्रोत वापरणी परिणामांकरीता
rusadge_thread
लागू करते. (
Bugzilla #451063)
शीर्षक
/usr/include/linux/futex.h
चे पूर्वीच्या कंपाइलींग C स्रोत कोड फाइलसह मतभेद होत असल्यामुळे, त्रुटि निर्माण होत असे. या सुधारणामध्ये पॅच् आहे जे फक्त कर्नलमधील अडचणी व कंपाइलींग त्रुटिंचे निवारन करते. (
Bugzilla #475790)
पूर्वीच्या कर्नलमध्ये कर्नल आवृत्ती पॅनीक किंवा ऊप्स् आउटपुट संदेशात आढळत नसे. ही सुधारणा ऊप्स् व पॅनीक आउटपुट मध्ये कर्नल आवृत्ती समावेश करते. (
Bugzilla #484403)
2.6.18 च्या प्रकाशनवेळी, कर्नलला glibc संकुल करीता कर्नल-हेड्डर्स् पुरवण्याकरीता संरचीत केले गेले. या प्रकियामुळे बरेच फाइल अवैधरित्या समावेश करीता चिन्हाकृत केले गेले.
serial_reg.h
फाइल अयोग्यरित्या चिन्हाकृत केले गेली व त्यांस
kernel_headers
rpm मध्ये समावेश केले गेले नाही. यामुळे, इतर rpms बिल्ड करतेवेळी अडचणी आढळले. या सुधारणामुळे
serial_reg.h
फाइल समाविष्ट केली जाते व अडचणीचे निवारन होते. (
Bugzilla #463538)
काहिक घटनांमध्ये
upcrund
,
HP Unified Parallel C (UPC) उत्पादनातील कार्य व्यवस्थापकाने, ESRCH परिणाम पुरवले व सब-थ्रेड द्वारे फोर्क झालेल्या उपकार्य करीता
setpgid()
कॉल करतेवेळी अपयशी ठरले. या सुधारणात या अडचणीच्या निवारन करीता पॅच समाविष्ट केला आहे. (
Bugzilla #472433)
कार्यकरत क्रियांची बॅकट्रेस माहिती दाखवण्याकरीता, कार्यक्षमता
sysrq-t
मध्ये समावेश केली आहे. यामुळे स्तब्ध प्रणालीच्या डिबगिंग करीता मदत प्राप्त होईल. (
Bugzilla #456588)
Red Hat Enterprise Linux 5.4, कोर डंप निर्माण करण्याकरीता कर्नलच्या डिबगिंग करीता गुणविशेष समाविष्ट केले गेले. कोर डंप्स् (मेमरी स्नॅपशॉट) प्रणाली व कर्नल क्रॅशच्या डिबगिंग करीता खूप उपयोगी ठरते. या सुधारणासह, ह्युजपेजेसचा वापर करणाऱ्या प्रणालींवर कोर डंप निर्माण करणे शक्य आहे.
(BZ#470411) त्याचबरोबर,
makedumpfile
आदेशचा वपार करणाऱ्या कोर डंप (vmcore) फाइलपासून कर्नल पॅनीक संदेश प्राप्त करणे शक्य झाले आहे.
(BZ#485308)
8.2. सामान्य प्लॅटफार्म समर्थन
Throttling State (T-State) सूचना समर्थन कर्नलमधील Advanced Configuration and Power Interface (ACPI) लागूकरण करीता समाविष्ट केले आहे. T-State सूचना Intel® Intelligent Power Node Manager तंत्राचे डेटा सेंटर मधील वीज व्यवस्थापन करीता केला जातो.
(BZ#487567).
8.3.1. Open Fabrics Enterprise Distribution (OFED) ड्राइव्हर्स
OpenFabrics Alliance Enterprise Distribution (OFED) हे Infiniband व iWARP हार्डवेयर विश्लेषन युटिलिटीज, Infiniband फॅब्रिक व्यवस्थापन डिमन, Infiniband/iWARP कर्नल घटक लोडर, व लायब्ररी व Access (RDMA) तंत्राचे वापर करणाऱ्या लेखन ऍप्लिकेशन करीता डेव्हलपमेंट संकुलचे एक संग्रह आहे. Red Hat Enterprise Linux OFED सॉफ्टवेअर स्टॅकचा वापर Infiniband/iWARP/RDMA हार्डवेयर समर्थन करीता परिपूर्ण स्टॅक म्हणून करतो.
Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये, OFED चे खालिल भाग अपस्ट्रीम आवृत्ती 1.4.1-rc3 प्रमाणे सुधारित केले आहे
त्याचबरोबर, खालिल OFED ड्राइव्हर्स् अपस्ट्रीम आवृत्ती 1.4.1-rc3 प्रमाणे सुधारित केले आहे:
Note
या विकसीत तंत्रचे कमाल समर्थन स्तर पुरवण्याकरीता Red Hat अपस्ट्रीम OFED कोड बेसचे सतत नियंत्रण करते. यामुळे, Red Hat फक्त किर्कोळ प्रकाशन करीता अपस्ट्रीम प्रकल्प प्रमाणेच API/ABI सहत्वता राखू शकते. हे Red Hat Enterprise Linux च्या विकासमार्ग पेक्षा वेगळी पद्धती आहे.
8.3.2. सामान्य ड्राइव्हर सुधारणा
Error Detection And Correction (EDAC) समर्थनसह Intel 5400 वर्ग Memory Controllers करीता
i5400
ड्राइव्हर सुधारित केले आहे.
(BZ#462895)
iic-बस संवादसाठी i2c
ड्राइव्हर सुधारित केले आहे, तसेच AMD SB800 उत्पादन फॅमिली करीता समर्थन समाविष्ट केले आहे.
i2c-piix4
ड्राइव्हर Broadcom HT1100 चीपसेट करीता समर्थनसह सुधारित करण्यात आले आहे.
(BZ#474240)
Davicom Ethernet Adaptors करीता dm9601
सुधारित केले आहे.
8.3.3. नेटवर्क ड्राइव्हर सुधारणा
बाँडिंग ड्राइव्हरला अलिकडील अपस्ट्रीम आवृत्तीसह सुधारित केले आहे. या सुधारणामुळे, symbol/ipv6 घटक अवलंबन क्षमता निर्मीत झाले आहे. तरी, IPv6 पूर्वी अकार्यक्षम केले असल्यास (/etc/modprobe.conf
फाइल मध्ये install ipv6 /bin/false
ओळ अंतर्भुत करून) 5.4 मधील बाँडिंग ड्राइव्हरची सुधारित आवृत्तीमुळे बाँडिंग कर्नल घटक लोड होणार नाही. घटकाला योग्यरित्या लोड करण्यासाठी install ipv6 /bin/false
ओळला install ipv6 "disable=1
सह बदलणे आवश्यक आहे.
Intel® I/O Acceleration Technology (Intel® I/OAT) करीता कर्नलमधील ड्राइव्हर्स आवृत्ती 2.6.24 करीता सुधारित केले आहे.
(BZ#436048).
Intel® Gigabit इथरनेट अडॅप्टर्स् करीता
igb
आवृत्ती 1.3.16-k2 प्रमाणे सुधारित केले आहे. हे सुधारणामध्ये
igb
ड्राइव्हर करीता GRO समर्थन देखिल समर्थीत आहे.
(BZ#484102, BZ#474881, BZ#499347).
igbvf
ड्राइव्हर सुधारित केले आहे, यामुळे Intel 82576 Gigabit Ethernet Controllers करीता Virtual Function पुरवले जाते.
(BZ#480524)
Intel 10 Gigabit PBetaCI Express नेटवर्क साधनांकरीता
ixgbe
ड्राइव्हर आवृत्ती 2.0.8-k2 प्रमाणे सुधारित केले आहे. या सुधारणेत
ixgbe
ड्राइव्हर करीता GRO समर्थन देखिल पुरवले आहे.
(BZ#472547, BZ#499347).
Broadcom Tigon3 इथरनेट साधनांकरीता
tg3
ड्राइव्हर आवृत्ती 3.96 प्रमाणे सुधारित केले आहे.
(BZ#481715, BZ#469772). हे ड्राइव्हर 5785F व 50610M साधानांकरीता समर्थन पुरवते.
(BZ#506205)
cnic
ड्राइव्हर समावेश केले आहे, ज्यामुळे
bnx2
नेटवर्क साधनांकरीता Internet Small Computer System Interface (iSCSI) समर्थन पुरवले जाते.
(BZ#441979).
Broadcom Everest नेटवर्क साधनांकरीता
bnx2x
ड्राइव्हर याची आवृत्ती 1.48.105 करीता सुधारणा केली आहे.
(BZ#475481).
bnx2i
ड्राइव्हर समाविष्ट केले आहे, ज्यामुळे नेटवर्क साधनांकरीता iSCSI
bnx2x
समर्थन पुरवले जाते.
(BZ#441979).
नेटवर्क साधानांच्या Chelsio T3 फॅमिली करीता cxgb3 ड्राइव्हर सुधारित करण्यात आले आहे, ज्यामुळे iSCSI TCP Offload Engines (TOE) व Generic Receive Offload (GRO) समर्थन शक्य होते.
(BZ#439518,
BZ#499347)
NVIDIA nForce साधानांकरीता
forcedeth
इथरनेट ड्राइव्हर आवृत्ती 0.62 असे सुधारित केले आहे.
(BZ#479740).
Marvell Yukon 2 चिपसेटचा वापर करणाऱ्या इथरनेट कंट्रोलर करीता sky2 ड्राइव्हर सुधारित करण्यात आले आहे.
(BZ#484712).
Cisco 10G इथरनेट साधनांकरीता enic ड्राइव्हर आवृत्ती 1.0.0.933 प्रमाणे सुधारित केले आहे.
(BZ#484824)
Intel PRO/1000 इथरनेट साधनांकरीता e1000e ड्राइव्हर अपस्ट्रीम आवृत्ती 1.0.2-k2 प्रमाणे सुधारित केले आहे.
(BZ#480241)
Emulex Tiger Shark कंवर्जड् नेटवर्क अडॅप्टर करीता be2net ड्राइव्हर तंत्र पूर्वावलोकन प्रमाणे समाविष्ट केले आहे.
8.3.4. स्टोरेज ड्राइव्हर सुधारणा
bnx2
ड्राइव्हर आत्ता iSCSI करीता समर्थन पुरवते. iSCSI ऑफलोड समर्थन पुरवण्याकरीता
bnx2i
ड्राइव्हर
bnx2
ड्राइव्हरशी
cnic
घटकाद्वारे प्रवेश प्राप्त करेल.
bnx2i
व्यवस्थापीत करण्याकरीता,
iscsi-initiator-utils
संकुलचा वापर करा.
bnx2i
संरचना सूचनांकरीता, कृपया
/usr/share/docs/iscsi-initiator-utils-<आवृत्ती>
/README
फाइलचे
विभाग 5.1.2 पहा. (
BZ#441979 व
BZ#441979)
या प्रकाशान समाविष्टीत bnx2i
आवृत्ती IPv6 करीता समर्थन पुरवत नाही.
बिटमॅप एकत्रीकरण करीता समर्थन पुरवण्याकरीता
md
ड्राइव्हर सुधारित केले आहे. यामुळे डेटा रेप्लिकेशन कार्यान्वीत करतेवेळी संपूर्ण resync ची आवश्यकता ठाळली जाते. (
BZ#481226)
या प्रकाशनातील scsi
स्तरात खालिल सुधारणा समाविष्टीत आहे:
cxgb3
ड्राइव्हर अपस्ट्रीम फिक्स् लागू करण्याकरीता व iSCSI TOE साधनकरीता समर्थनसाठी, सुधारित करण्यात आले आहे. (
BZ#439518)
या प्रकाशनातील cxgb3i
आवृत्ती, IPv6 करीता समर्थन पुरवत नाही.
या प्रकाशनात नवीन mpt2sas
ड्राइव्हर समावेश केला आहे. हा ड्राइव्हर LSI Logic पासूनचे SAS-2 अडॅप्टर गट करीता समर्थन पुरवतो. SAS-2 मुळे कमाल माहिती स्थानांतरण 3Gb/s पासून 6Gb/s पर्यंत वाढते.
mpt2sas
ड्राइव्हरचे स्थान
drivers/scsi/mpt2sas
डिरेक्ट्रीमध्ये आहे, जुण्या
mpt
ड्राइव्हरचे स्थान
drivers/message/fusion
डिरेक्ट्रीमध्ये होत असे. (
BZ#475665)
aacraid
ड्राइव्हर आत्ता आवृत्ती 1.1.5-2461 करीता सुधारित केले आहे. या सुधारित आवृत्तीत रांगेतील स्कॅन्स्, कंट्रोलर बूट अडचणी, व इतर त्रुटिं संबंधित अनेक अपस्ट्रीम बगचे-निवारन समाविष्टीत आहे. (
BZ#475559)
aic7xxx
ड्राइव्हर मध्ये आत्ता वाढीव कमाल I/O आकारमान समाविष्टीत आहे. यामुळे समर्थीत साधनांमध्ये (जसे कि SCSI टेप साधने) writes मोठ्या बफरसह कार्यान्वीत केले जातात.
मेमरी BAR, rebuild_lun_table
व MSA2012 स्कॅन थ्रेडशी संबंधित अपस्ट्रीम बगकरीता फिक्सेस् लागू करण्यासाठी cciss
ड्राइव्हर सुधारित केले आहे. या सुधारणामुळे बरेच संरचना बदल cciss
करीता लागू केले जातात.
fnic
ड्राइव्हर आवृत्ती 1.0.0.1039 करीता सुधारित केले आहे. यामुळे बरेच अपस्ट्रीम बग फिक्सेस्,
libfc
व
fcoe
घटक सुधारित होतिल, व रनटाइमवेळी डिबग लॉगिंग निंयत्रीत करण्यासाठी नवीन घटक बाब समावेश केले जातात. (
BZ#484438)
ipr
ड्राइव्हर आत्ता MSI-X व्यत्यय करीता समर्थन पुरवते. (
BZ#475717)
lpfc
ड्राइव्हर आवृत्ती 8.2.0.48 करीता सुधारित करण्यात आली आहे. यामुळे पुढील OEM कार्यक्रम करीता हार्डवेयर समर्थन शक्य झाले आहे. त्याचबरोबर, या सुधारणात खालिल बग निवारन (इतरांच्या व्यतिरिक्त):(
BZ#476738 व
BZ#509010) समाविष्टीत आहे
वर्चुअलाइज्ड फायबर-वाहिनी स्वीच आत्ता समर्थीत आहे.
त्रुटि संबंधित व्यत्यय करीता पोलिंग आत्ता उपलब्ध आहे.
vport create
व delete loop
मध्ये मेमरी लीक निर्माण करणाऱ्या बगचे आत्ता निवारन झाले आहे.
या सुधारणासह,
lpfc
ड्राइव्हर आत्ता
HBAnyware 4.1 व
OneConnect UCNA करीता समर्थन पुरवतो. (
BZ#498524)
MPT fusion
ड्राइव्हर आत्ता आवृत्ती 3.04.07rh v2 करीता सुधारित करण्यात आले आहे. यात बरेच बग फिक्सेस् समाविष्टीत आहे, जसे कि: (
BZ#475455)
PAE कर्नलला बूट होण्यापासून रोखणाऱ्या MPT fusion
ड्राइव्हर बगचे आत्ता निवारन झाले आहे.
ड्राइव्हर अनलोड केल्यावर कंट्रोलर्स आत्ता READY_STATE
असे सेट केले जाते.
साधन ट्रांस्पोर्ट स्तर करीता समावेश करण्यापूर्वी mptsas
ड्राइव्हर आत्ता TUR
(Test Unit Ready) व Report LUN
आदेश उपलब्ध करून देते.
त्याचबरोबर, अनेपक्षीतरित्या mptctl_ioctl()
द्वारे निर्माण होणारे कर्नल त्रुटि संदेश करीताचे पॅच आत्ता वगळण्यात आले आहे. या प्रकाशनसह, mptctl_ioctl()
कर्नल त्रुटि संदेश पाठवत नाही.
megaraid_sas
ड्राइव्हर आत्ता आवृत्ती 4.08-RH1 करीता सुधारित केले आहे. या सुधारणामध्ये खालिल अपस्ट्रीम सुधार व फिक्सेस् (इतरांच्या व्यतिरिक्त) समाविष्ट केले आहे:(
BZ#475574)
ही सुधारणा ड्राइव्हरकरीता पोलिंग मोड समावेश करते.
टेप ड्राइव्ह करीता समर्थन पुरवणाऱ्या बगचे आत्ता निवारन झाले आहे. या प्रकाशनसह, टेप ड्राइव्ह करीता पाठवलेल्या आदेशांची pthru
वेळसमाप्ती मुल्य आत्ता O/S स्तर वेळसमाप्ती मुल्य प्रमाणे ठरवले आहे.
mvsas
ड्राइव्हर आत्ता आवृत्ती 0.5.4 प्रमाणे सुधारित केले आहे. यामुळे अपस्ट्रीम पासूनचे बरेच फिक्सेस् व सुधारणा लागू केले आहेत, व
Marvell RAID बस कंट्रोलर्स् MV64460, MV64461, व MV64462 करीता समर्थन पुरवले गेले आहे. (
BZ#485126)
qla2xxx
ड्राइव्हर आत्ता 8.03.00.10.05.04-k करीता सुधारित केले आहे, व आत्ता
कंवर्जेन्स एनहांस्ड् इथरनेट वरील फायबर वाहिनी अडॅप्टर करीता समर्थन पुरवतो. या प्रकाशनसह,
qla2xxx
मध्ये अपस्ट्रीम पासूनचे बरेच बग निवारन समाविष्ट केले आहे, जसेकि: (
BZ#471900,
BZ#480204,
BZ#495092, व
BZ#495094)
4GB व 8GB अडॅप्टर्सवरील OVERRUN
च्या हाताळणीवेळी दोष आढळले.
सर्व vports
आत्ता कुठल्याही अताळमेळ घटनां करीता सतर्क केले जातात.
QLogic 2472 कार्डसह निर्माण करणाऱ्या कर्नल पॅनीक बगचे आत्ता निवारन केले गेले आहे.
प्रथम प्रयत्न वेळसमाप्ती करीता प्रयत्न करत असल्यास stop_firmware
आदेशचा वापर गमवाले जात नाही.
सेक्टर मास्क मुल्य यापुढे ठराविक optrom
आकारमानावर आधारीत नाही.
I/O मल्टिपाथड् साधनवरील वारंवार मार्ग अडचणी निर्माण करणाऱ्या बगचे आत्ता निवारन झाले आहे. (
BZ#244967)
ड्राइव्हर स्रोत कोड आत्ता kABI-सहत्व आहे.
मेमरी मोकळी केल्यावर dcbx
पॉइंटर्स् आत्ता NULL
असे ठरवले गेले आहे.
या सुधारणांच्या व्यतिरिक्त, qla2xxx
ड्राइव्हर मध्ये समावेश केलेले qla24xx
व qla25xx
फर्मवेयर आत्ता आवृत्ती 4.04.09 प्रमाणे सुधारित करण्यात आले आहे.
qla4xxx
ड्राइव्हर मध्ये आत्ता सुधारित ड्राइव्हर फॉल्ट पुनःप्राप्ती गुणविशेष समाविष्ट केले आहेत. या सुधारणामुळे अडॅप्टर पुनःप्राप्ती रोखणाऱ्या बगचे निवारन झाले आहे ज्यामुळे यजमान अडॅप्टरवर आदेश आढळल्यास अडॅप्टरची पुनःप्राप्ती रोखली जात असे.(
BZ#497478)
या प्रकाशनात नवीन
qlge
ड्राइव्हर समावेश केले आहे. हे ड्राइव्हर
QLogic FCoE 10GB अडॅप्टर करीता इथरनेट समर्थन समावेश करते. (
BZ#479288)
9. तंत्रज्ञाण पूर्वावलोकन
तंत्राज्ञाण पूर्वावलोकन गुणविशेष वर्तमानक्षणी Red Hat Enterprise Linux सबस्क्रिपशन सेवा द्वारे समर्थीत नाही, क्षमता नुरुप पूर्ण नाही, व तसेच व्यवहारिक वापर करीता देखिल सज्ज नाही. तरी, हे गुणविशेष वापरकर्त्याच्या सोयकरीताच नव्हे तर गुणविशेषचा वापर व्हावा या करीता समावेष केला गेला आहे.
खालिल तंत्रज्ञाण पूर्वावलोकन Red Hat Enterprise Linux 5.4 बीटा मध्ये करीता नवीन किंवा सुधारीत स्वरूपात आहे. Red Hat Enterprise Linux 5.4 मध्ये तंत्रज्ञाण पूर्वावलोकन करीता तपशील माहिती करीता,
http://www.redhat.com/docs/manuals/enterprise/ येथील 5.4 तंत्रज्ञाण टिप पहा
A. आवृत्ती इतिहास
Revision History |
---|
Revision 0.4 | Thu Jul 23 2009 | Don Domingo |
SME तंत्र पुनरावलोकन करीता विश्लेषीत स्टोरेज ड्राइवर सुधारणा विभाग |
|
Revision 0.3 | Thu Jul 02 2009 | Ryan Lerch |
विविध शुद्धलेखन चुका बरोबर केले, बिटा निर्देशीत परिचीत अडचणी समावेष केले. |
|
Revision 0.2 | Wed Jul 01 2009 | Ryan Lerch |
|
Revision 0.1 | Tue Apr 21 2009 | Ryan Lerch |
5.3 प्रकाशन टिप पासूनची संबंधित अंतर्भुत माहिती हलवले. |
|